ZAHIR MEMON – JULY 10 / 7 / 2025 AAKRAMAK MAHARASHTRA NEWS मराठी चॅनेल : जाहिरात आणि बातमी साठी संपर्क साधा मुख्य संपादक झहीर मेमन -८०५५१०२२४१ https://aakramakmaharastranews.com

पुणे कॅम्प क़ुरेश नगर मध्ये मस्जिद जमेतुल क़ुरेशचे ट्रस्टी हाजी मोईनुद्दीन नूर मोहंमद क़ुरेशी यांचा एक्सिदेंत मुडे दि : ९/७/२५ रोजी दुखद निधन झाला आहे. सातारा ते पुणे प्रवास करताना खेड शिवापूर टोल नाकेया जवळ धावत्या ट्रक त्यांना धडक देऊन पसर झाला. एक्सिदेंत झाल्यास त्यांची प्रकृती गंभीर झाली होती, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. नंतर लोकांनी त्यांच्या फोनणी तयांच्या घरच्या लोकांना फोन लाऊन सांगितले. घरचे लोक तिथे पाहुच्ल्यावर त्वरित त्यांना पुणे चे (क ई एम) रुग्णालयात (ICU) मध्ये एडमिट करण्यात आले होते पण दुर्दैवाने त्यांचा उपचार दर्मियान मृतीयू झाली. ट्रक चालक अजून फरार आहे पुढील तपास व ट्रक चालकाचा शोध खेड शिवापूर पुलिस करत आहे.